महावितरण व्यवस्थापनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात अकरा दिव्यांग कर्मचाऱ्यांना योजनेअंतर्गत दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहे. या दुचाकीचे महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या उपस्थितीत लाभार्थी दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.