क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात भंडाऱ्यातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी खेळासह नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली चमक दाखवली.