महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगतच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या अस्वलांनी उच्छाद मांडला असून, भरदिवसा दोन अस्वले मुक्तपणे वावरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.