दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात रेल्वे पकडण्यासाठी तुफान गर्दी. अप आणि डाऊन मार्गावर मध्य रेल्वे अर्धातास उशिरा धावत असल्याने इंडिकेटर वेळापत्रकात बदल झाला आहे.नोकरदारांना कामावर जाण्यासाठी विलंब होत आहे. काल देखील रेल्वेचा फटका डोंबिवली आणि कोपर स्थानक जवळ बसला होता.