मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजाने दिंडीत फुगडी खेळली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.