दिवाळी 2025 मध्ये सोन्याचा भाव 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोने 1 लाख 25 हजार रुपयांवर आणि 4 हजार रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. आगामी धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे दर ही पातळी गाठू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, 1.5 लाख रुपयांची पातळी गाठणे अवघड आहे.