नुकतेच विजयदुर्ग किल्ल्याची जागतिक पातळीवरील युनोस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे या किल्ल्याचा आढावा घेतला आहे.