जळगावात उडान दिव्यांग फाउंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तब्बल साडेतीन लाख पणत्या , 10 टन एवढी गिफ्ट स्वतःच्या हाताने बनवली.