महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपींना तातडीने अटक व्हावी, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.