अकोला वन्यजीव विभागांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन तसेच अभयारण्य क्षेत्रातील अवैध चराईस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने 1 जुलै 2026 पासून राज्य राखीव पोलिस दल (SRPF) यांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.