विजयी पैलवान ज्ञानेश्वर साळुंखे याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हीडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर साळुंखे यांनी शुभेच्छांसाठी मंत्र्यांचे आभार मानले.