पुण्यात आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता आयुष कोमकरच्या आईने महानगर पालिकेच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेल असा इशारा दिला आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.