उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका प्राचीन हनुमान मंदिरात एक कुत्र्या गेल्या ४८ तासांपासून हनुमानजींच्या मूर्तीची परिक्रमा करत आहे. या घटनेने स्थानिक लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, काहीजण याला श्रद्धा आणि चमत्काराशी जोडून पाहत आहेत. कुत्र्याची ही निष्ठा अनेकांना आकर्षित करत आहे.