बीड जिल्ह्यातील डोकेवाडा गावचे ग्रामस्थ गेल्या २० वर्षांपासून रस्त्याअभावी त्रस्त आहेत. रस्ता न झाल्यास जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.