डोंबिवली-माणकोली उड्डाणपुलावर कार रेसिंग करणाऱ्या तरुणांवर विष्णुनगर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी स्टंटबाजांना शोधून काढत कडक इशारा दिला आहे.