डोंबिवलीत ठाकरे गटाकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील खड्ड्यात झाडं लावून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे. खड्ड्यांबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ठाकरे गटाने दिला.