डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका चोरट्याने चक्क काठीला 'गम' (डिंक) लावून दानपेटीतील पैसे काढण्याचा प्रयत्न केला.