डोंबिवली एमआयडीसी (MIDC) परिसरातील भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या दोन कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे