पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पिंपरी दुमाला इथल्या श्री सोमेश्वर मंदिर देवस्थानामध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.