साईबाबांवरील श्रद्धेपोटी मुंबई येथील साईभक्त एशियन पेंटसचे प्रवर्तक रूपेन चौकसी यांनी साईबाबा संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपयांची देणगी दिली आहे. डिमांड ड्राफ्टद्वारे ही देणगी देणगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली..