नांदेडच्या माळेगाव येथील प्रसिद्ध खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे. पशुप्रदर्शनीत अनेक प्राणी पक्षाने हजेरी लावली होती. मात्र गाढवाच्या बाजाराने माळेगावच्या यात्रेत विशेष लक्ष वेधले आहे.