कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक ओढ्यावर डिपी रोडचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप करत कोथरूड भागातील शिवसेनेचे पदाधिकारी रोहित मारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले.