शहरातल्या एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 फुटी पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे,जयंतीच्या पूर्वसंध्येला या नव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जल्लोषात व जयघोषात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत लोकपर्ण संपन्न झाले.