अकोला येथ एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत ईश्वरचिठ्ठी काढली. चिठ्ठीत नाव निघालेल्या एमआयएमच्या उमेदवार शमीमबी यांनी शरद पवारांच्या मुस्लिम महिला उमेदवारासाठी माघार घेतली.