कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ७ जुलैपासून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार बाळ्या मामा यांची माहिती आहे.