रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. मंदिर कमिटी या संदर्भातील विचार करतेय.मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली जाणार आहे.