बारामती मधील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शेती आधारित तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळत आहे.