तुमचा मोबाईल नंबर ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक करणे आता अत्यंत सोपे झाले आहे. पूर्वी आरटीओमध्ये जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते, पण आता ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन पूर्ण होते. यामुळे ई-चलान, लायसन्स मुदतची आठवण आणि आरटीओ अपडेट्स त्वरित मिळतात, तसेच फसवणुकीपासून तुमचे संरक्षण होते.