आषाढी यात्रेसाठी वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे, वारी दिवे घाटात पोहोचली असून, वारीची दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहेत.