ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाटात पोहोचली असून माऊलींच्या पालखीसोबत लाखो वारकरी दिवे घाट चढत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण वारीवर ड्रोनद्वारे पोलिसांची करडी नजर असणार आहे. दिवेघाटातील पालखीची ही दृश्ये ड्रोनद्वारे टिपली आहेत.