राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून बारामतीमधील काटेवाडी परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिंपळी -लिमटेक भागातील कॅनॉलला भगदाड पडल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. शेती नुकसानीची ड्रोन दृश्ये पहा..