सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत रात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्याने ग्रामस्थ चक्रावून गेले आहेत.ड्रोनच्या भीतीमुळे लोक किर्तनासाठीही बाहेर पडायला तयार नाहीत.तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी, वावी, कहांडळवाडी, घोटेवाडी, वल्हेवाडी, दुसंगवाडी आधी भागात ड्रोनच्या घिरट्या चालू झाल्याने पोलिसांनी तपास चालू केला आहे.