दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेगवेगळ्या अंगाने त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली, निम्म्या जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय हळूहळू कोरडा पडत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय