जालना जिल्ह्यात दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याचं पहायला मिळत आहे,घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्द्रनाथ चिंचोली येथील तलाव पूर्णपणे कोरडा ठाक पडला आहे