करमाळा ( सोलापूर ) करमाळयात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दुष्काळी पंचनामे सुरू.गेली तीन चार दिवसांपासून सकाळी सहा वाजल्यापासून तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.