धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना त्याचा परिणाम आता तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या यात्रेवर आणि स्थानिक व्यापारावरही जाणवू लागला आहे.सप्टेंबर महिन्यातही उन्हाची तीव्रता कायम असल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भवानी रोडवर नेटची व्यवस्था करण्यात आली आहे.