दिनांक 11 ऑक्टोंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे यासाठी धुळे शहरात विविध ठिकाणी मंडळांनी तयारी सुरू केली आहे. या नवरात्र उत्सवासाठी शहरात देवींच्या मुर्त्या विक्रीसाठी दाखल झाले आहेत.