लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झालेली आहे. नदी, नाले,तलाव आणि उच्च क्षमतेचे बंधारे कोरडे पडले आहेत. लातूर जिल्ह्याची जीवन वाहिनी समजली जाणारी मांजरा नदी देखील कोरडी ठाक पडली आहे.