अमरावती जिल्हात दुष्काळाने सोयाबीन हिरावले, आता कपाशीही धोक्यात. नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळेना. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर....कपाशीला पाणी दिले नाही तर जगायचे कसे? अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी मधील विद्युत रोहीत्र नादुरुस्त...