छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मद्यधुंद अवस्थेत रिक्षाचालक थेट टॉवरवर चढला, विजय भवरे असं या रिक्षा चालकाचं नाव आहे, या रिक्षाचालकाला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं.