अमेरिका–इस्रायल–इराण यांच्यात सुरू असलेल्या आखाती युद्धाचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवर दिसू लागला आहे. रमजान सण एक दिवसांवर येऊन ठेपला असताना ड्रायफ्रूटच्या दरात मोठी वाढ झाली असून मुस्लिम बांधवांना याचा आर्थिक फटका बसत आहे.