सोलापुरातील माढा येथे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्याच्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे हा फटका बसत आहे. सोलापूर जिल्हातील २५ हजार टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकून पडलेली आहे.