नाताळ आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुढील सात ते आठ दिवस शिर्डीत गर्दी कायम असणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.