सलग आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या शिर्डीमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून साईभक्त येत असून, अनेक जिल्ह्यातून पायी पालखी घेऊन देखील भक्त दर्शनासाठी दाखल होत आहेत.