नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता नवीन नियमावली लागू केली आहे. वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.