जळगावात व्यवसायिक सिलिंडर वितरण बंद झाल्याने श्रीखंड , आम्रखंड विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा कमी प्रमाणात श्रीखंड, आम्रखंड याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.