विदर्भात होत असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले आहेत.