अकोला : इराण-इस्रायल यांच्यातील परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अकोला शहरात गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे.. आज सकाळपासून शहरातील गो गॅस पंपासमोर ऑटोचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं.