जिल्ह्यातल्या हिसोरी गावच्या शेतकऱ्याने पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला आहे, पाऊस नसल्याने हिसोरी गावच्या भागातील पिकं सुकायला लागली आहेत.