कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत आला आहे. नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरविण्यात अडचणी येतअसल्याचा दावा या फलकावर करण्यात आला आहे.